GONDIA DISTRICT COURT
GONDIA DISTRICT COURT

COVID-19 : Circular regarding video Conference in Argent Matter

कोरोना प्रादुर्भावामुडे संचार बंदिच्या कालावदित न्यायालयातील अति महत्वाच्या कामाकरिया  व्हिडिओ कान्फेरसिंग सुविधा संगणक कक्षामधे उपलब्ध करुन देण्यात आली आहे . सदर सुविधा कार्यालयीन वेळेत सकाळी ११.००  ते २.०० वाजेपर्यंत सुरु राहिल . पक्षकारांना व वकील वर्ग यांना Cases सम्बधि तारखा किंवा इतर Cases संबधी माहिती गोंदिया ECOURT च्या वेबसाईट वरून पाहता येईल व काही माहिती विचारायची झाल्यास ऑफिस च्या दूरध्वनी क्रमांका वर संपर्क करता येईल , ऑफिस चे दूरध्वनी क्रमांक वेबसाईट वर दिलेले आहेत.