MOTOR ACCIDENT CLAIMS TRIBUNAL, MUMBAI

Declaration of 15 & 16.04.2021 too as Holiday.

मा .उच्च न्यायालय यांचे दि 12-4-2021 चे पत्रानुसार  मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मुंबई  व  राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण, म .रा. मुंबई   हया कार्यालयास दि .15/4/2021 ते दि .17/4/2021 सुट्टी जाहीर करण्यात आली असून सदर दिवसांच्या बदली कामकाजाचे दिवस नंतर जाहीर करून  कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी .

 

श्री श्याम चांडक ,

 अध्यक्ष, 

MACT, मुंबई